गॅसलायटिंग चा आणखी एक बळी

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका विवाहित डॉक्टर तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेत प्रामुख्यानं दिसतं ते गॅसलायटिंग.  – मी आत्ता घरी आल्यावर बागेतला नळ चालू केला.. तुला नळाचा आवाज ऐकू आला असा भास झाला असेल…  – कोणाला फोन केला होतास? – तुझा भाऊ सारखा कशाला येतो? – हे झगमगीत कपडे आत्ता घालायला हवेच होते का? – … Read more

Jaggery Startup गुळालाच brand बनवून आज कमवत आहेत कोटी मध्ये

नवणूर कौर तिच्या कुटुंबातील पहिली उद्योजक आहे. तिचा Jaggery व्यवसाय भारतातील 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. पंजाबच्या नवणूर कौर (Punjab Entrepreneur Navnoor Kaur) या उद्योजिकेने कौशल सिंग यांच्यासोबत मिळून सुरू केला Jaager Cane हा स्टार्टअप. चला जाणून घेऊयात त्यांचा प्रवास. तिचे शिक्षण लुधियाना येथे झाले. तिचे वडील प्राध्यापक आहेत आणि आई शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. नवनूर कौरने … Read more

आहार आणि व्यायामाचे आरोग्यासाठी महत्व.

आपल्या एकंदर आरोग्य मिळवण्याच्या प्रवासात अनेक दृष्टिकोन असून, ज्यामध्ये पोषण आणि व्यायाम हे दोन महत्त्वाचे गंभीर घटक आहेत. यातील प्रत्येक घटक स्वतंत्ररीत्या फायदेशीर असला, तरी या दोन्हीचा एकत्रित परिणाम जबरदस्त समन्वय निर्माण करून एकंदर वेल-बिइंग, जुनाट आजारांना दूर ठेवणे व जीवनाचा स्तर वाढवणे याना प्रोत्साहन देतो. एकत्रितपणे, हे (घटक) एकंदर आरोग्यासाठी, रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि … Read more

27 habits will help you build a remarkable life

केसगळती उपाय

habits is all that affects your life. If you are in your 20’s, these 27 habits will help you build a remarkable life: 1. Go for knowledge. Read books. A sound and intelligent mind is your greatest asset. 2. Invest in financial literacy. 3. Set clear goals in writing. There is no success without goals. … Read more

बोधकथा: आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.

बोधकथा सर्वांनाच आवडतात परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चितच चांगले असतात आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत. त्यातून निश्चितच चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडवण्यासाठी निश्चितच होतो.आज आपण ज्या मराठी बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथा संस्कारक्षम तसेच चांगला माणूस घडविणाऱ्या कथा आहेत मला माहित … Read more

आयुष्य जगण्याची कला शिकून घ्या

केसांची गळती थांबवायची असेल तर मोहोरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सोफ्ट होतात तसेच यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते.

मित्रांनो आयुष्य सुंदर आहे, पण गरज आहे त्याला आणखी छान बनवण्याची. यासाठी जाणून घ्या काही गोष्टी आत्मविश्वास शोधा : आपल्या प्रत्येक उणिवेजागी आपला आत्मविश्वास ठेवून पाहा. ज्या कामांची आपल्याला भीती वाटते, त्यात सुधारणा करण्यासाठी या वर्षी काही करा. संशयाच्या सवयीला व स्वतःला कमी लेखण्याच्या विचारालाकायमचा गुड बाय करा. विनाकारण बलिदान करणे सोडा :(Don’t sacrifice unnecessarily) … Read more

स्टीव्ह जॉब्स यांचे शेवटचे शब्द : आयुष्यात नेमके महत्त्वाचे काय आहे?

ऍपल / आय-फ़ोन कम्पनी चा मालक स्टीव्ह जॉब्स स्वादुपिंडाच्या कॅन्सर ने २०११ साली मृत्यू पावला. त्यांचे हे शेवटचे शब्द … व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली… इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले… तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो … Read more

आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर

एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात … Read more

Steve Jobs व्यवसायात यशस्वी होयचं असेल तर आयफोनचे स्टीव्ह जॉब्स यांचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

आयफोनचा जन्मदाता स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) ओळख मी तुम्हाला करून देण्याची गरज नाही. महान उद्योजक प्रचलित नियम follow करत नाहीत. ते स्वतःचे वेगळे असे ‘Thumb Rules’ बनवतात. हे नियम परिस्थितीनुसार बदलता येतात. म्हणजेच ते लवचिक असतात. हे नियम तुम्हाला कुठल्याही चौकटीत अडकवून ठेवत नाहीत, तर योग्य दिशा दर्शवतात, तुम्हाला प्रेरित करतात. मोठ्या कंपन्याच्या वाढीसाठी लागणारी … Read more

अर्चना स्टॅलिन: कहाणी अखंड परिश्रमाने उभ्या केलेल्या एक कोटी turnover ची

अर्चना स्टॅलिन ही जन्मजातच संघर्ष करणारी आहे. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांच्या पहिल्या उपक्रमात अपयशी ठरल्यानंतर अनेकांना त्यांची उद्योजकीय स्वप्ने व कारकीर्द संपली असे वाटले, परंतु अर्चनाला नाही, जिने अनुभवाला व्यावहारिक MBA म्हणून हाताळले, तिचे धडे घेतले आणि तिचा दुसरा उद्योग सुरू करण्यासाठी वेळ दिला.तिचा पहिला व्यवसाय बंद केल्यानंतर सुमारे सहा वर्षांनी तिने माय हार्वेस्ट … Read more