नंतर तीला मिळाला पद्मश्री, त्याच कर्तृत्ववान महिलेची ही यशोगाथा..
उपचाराअभावी नवऱ्याचा जीव गेला. नंतर स्वतः भाजीपाला विकून भव्य हॉस्पिटल उभारलं. अनेक लोकांचे मोफत उपचार केले. आणि नंतर तीला मिळाला पद्मश्री… त्याच कर्तृत्ववान महिलेची ही यशोगाथा.. बंगालमध्ये १९४३ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला होता. याच काळात एका चिमुरडीने डोळे उघडले. दुष्काळासारख्या संकटात ती मोठी झाली. तिचं लग्न झालं … Read more