24 गुरूंकडून भगवान दत्तात्रेय यांनी शिकलेल्या गोष्टींचा अवलंब आपणही आपल्या आयुष्यात केला तर आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
आज (शनिवार, 14 डिसेंबर) मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा असून आज भगवान दत्तात्रेय यांचा प्रकट दिन साजरा होत आहे. दत्तात्रेय ऋषी अत्री आणि अनुसूया यांचे पुत्र म्हणून अवतरले होते. दत्तात्रेय त्यांच्या 24 गुरूंमुळेही प्रसिद्ध आहेत. 24 गुरूंकडून दत्तात्रेयांनी शिकलेल्या गोष्टींचा अवलंब आपणही आपल्या आयुष्यात केला तर आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आणि … Read more