“स्तनपान करताना तुम्ही फक्त साधे अन्न खावे.” तथ्य किंवा काल्पनिक?

स्तनपानासंबंधी विविध गैरसमज दूर करणारा हा लेख 14 महत्त्वाच्या मिथकांचा पर्दाफाश करतो. संतुलित आहार आवश्यक असून, आजारी असताना स्तनपान करणे सुरक्षित असते. व्यावसायिक सहाय्याने स्तनपान सोपं होऊ शकतं. आईचा व्यायाम, कामावर जाणे, औषधे घेणं, सर्वांमध्ये उचित मार्गदर्शन मिळू शकतं.

एवढ्या भयंकर गोष्टीबद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे.

जागरूकता का महत्वाची? एक स्त्री लहान बाळाला घेऊन धावत येते. सोबत आरडा ओरडा करत रडणारी एखाददुसरी बाई आणि एखादा पुरुष असतो. साधारणपणे पहाटे पाच ते सकाळी आठच्या दरम्यानची वेळ असते. एखाद दोन दिवसाआड अशी केस दवाखान्यात येतेच. सगळ्या केसमध्ये कमीजास्त प्रमाणात घटनाक्रम सारखाच असतो.       बाळाचं वय साधारणपणे सहा महिन्यांच्या आत असतं, थोडंफार कमी जास्त! कुटुंब … Read more