आरोग्य विषयक माहिती भाग : 3

आरोग्य माहिती : 1  प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणं पडू शकतं महागात, होतात अनेक गंभीर आरोग्य समस्या.. आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. आजच्या सगळ्यात फेमस फूड्सपैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. याच्या … Read more

मुळव्याध म्हणजे काय? कारणे लक्षणे आणि उपाय

मुळव्याध हा सध्या एक गंभीर आजार बनू लागला आहे.पाइल्स (Piles) हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. हा रोग गुदाशय आणि गुद्द्वाराला प्रभावित करतो. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे (constipation) होणारा आजार आहे. 10 पैकी 3 ते 4 लोकांना मुळव्याधाचा त्रास … Read more

आयुष्याला चक्रावून टाकणारी चक्कर येणे

व्हर्टिगोच्या (चक्कर येणे) रुग्णांची संख्या हल्ली वाढत आहे. प्राथमिक लक्षणे आणि प्रकार :  ● आपल्या चालताना मध्येच आजूबाजूला गरगरणे.  ● एका जागी उभे असताना अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन गरगरणे.   ● तोल जात असल्याची भावना निर्माण होणे.  ● झोपल्यावर पाठीवरून कुशीवर होताना पडत असल्याचा भास होणे.  ● खाली वाकले असता डोके एकदम हलल्यासारखे होणे. ● बसलेल्या … Read more