नवीन वर्ष संकल्प काय व का करावा

प्रत्येक वर्षाच्या डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासूनच नूतन वर्षाची चाहूल लागलेली असते. पुढच्या वर्षी कुठला नवीन संकल्प करावा, असा विचार सुरू होतो. (नवीन वर्ष) काहींच्या मनात सुरू असलेले विचार ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्रीच विरून जातात. परंतु, काहींचे संकल्प मात्र काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात. त्यांचे हे संकल्प एक- दोन दिवसासाठी नव्हे तर वर्षानुवर्ष … Read more

आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर

एखादा उद्योग जेव्हा उभा राहतो, तेव्हा तो फक्त एका माणसाला उभा करत नाही, तर तो एका समाजाला उभारी देतो. आगे बढ़ने के लिए जेब नहीं, सोच बड़ी होनी चाहिए : लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यात जर तो उद्योग उभारण्यामागे हेतूच समाजाची प्रगती असेल मग तर, समाज प्रस्थापित सर्व जुनाट रूढी परंपरा मोडून एका नव्या पर्वाला सुरुवात … Read more

प्रगती करण्याची संधी सदैव उपलब्ध असली, तरी तिचा फायदा घेणे मानसिकतेवर अवलंबून

सकारात्मक विचारांमुळे सर्व काही होत नसले, तरी ते तुम्हाला आशादायी बनवितात आणि तुमची उद्दिष्टे साधण्याची प्रेरणा देतात. त्यातून तुमचे जीवन अधिक समृद्ध होते हे निश्चित.(प्रगती) आपण जसा विचार करतो तसे होतो असे म्हटले जाते ते योग्य आहे. आशावादी अथवा सकारात्मक विचार करणारी व्यक्ती संकटांत संधी शोधते आणि निराशावादी व्यक्तींना संधी म्हणजे संकट वाटते ते याचमुळे. … Read more

समस्या ही लहान असतानाच सोडविणे चांगले

चिनी संत लाओत्से आपल्या गाढ प्रज्ञेसाठी प्रख्यात आहेत. अत्यंत मोजक्या शब्दांत ते अशी गूढ गोष्ट सांगत असत की, जी समजून घेण्यासाठी कितीतरी काळ लागत असे. त्यांनी सांगितले आहे की, जगातील मोठ्याहून मोठी समस्या त्याचवेळी सोडवायला हवी जेव्हा ती लघुरुपात असते. हुशार माणसे समस्या मोठी होऊच देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतीही समस्या मोठी नसते. सांगायचे तात्पर्य … Read more

पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा, पण त्याआधी आर्थिक साक्षर व्हा.

आयुष्यात पैशाचे योग्य (आर्थिक) नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. … Read more

mutual fund (म्युच्युअल फंड) मध्ये गुंतवणूक फायद्याची की तोट्याची

मित्रांनो, आपल्याला ब-याच वेळा गुंतवणूक करून जास्त परतावा मिळावा, अशी इच्छा असते, परंतु, गुंतवणूक साधने, त्यांची जोखीम यांचा पुरेसा अभ्यास नसणे आणि वेळेचा अभाव यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक होतच नाही अशावेळी म्युच्युअल फंड (Mutual Fund) या पर्यायाकडे गुंतवणूकदार बघू शकतात. म्युच्युअल फंड है अधिक परतावा देणारे, पण अधिक जोखमीचे किंवा कमी जोखमीचे, पण कमी परतावा देणारे … Read more

१०० मराठी प्रेरणादायी विचार

१०० मराठी प्रेरणादायी विचार 1) तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. 2) खोटं बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमीच चांगला असतो 3) बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात. 4) तिरस्कार हा माणसाचा नाश करतो. 5) आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. 6) हार मानणे … Read more