लक्ष्मीपूजन म्हणजे नेमके काय?
असे म्हणतात,” जो हाताने काम करतो त्याचे पोट भरते; पण जो डोक्याने काम करतो त्याची तिजोरी भरते.” लक्ष्मीपूजनाचा खरा गर्भित अर्थ वरील वाक्यात आहे. रंक असो वा राजा… शेतकरी असो वा उद्योगपती… कामगार असो वा कारखानदार… प्रत्येक वर्ग आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करतो. असे मानले जाते की, माता लक्ष्मीच्या आशीर्वादानेच संपत्ती, समृद्धी घरात येते. पैसा, संपत्ती … Read more