Dermatomyositis म्हणजे काय?

अभिनेता वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांच्या ‘सिटाडेलः हनी बनी’ या वेबसिरीजचे खूप कौतुक होत आहे. या मालिकेतील फाईट कोरिओग्राफी आणि डिटेक्टिव्ह कथेची खूप चर्चा होत आहे. त्याचबरोबर समंथा रुथ प्रभू यांच्या प्रकृतीचीही चर्चा होत आहे. Dermatomyositis. वरुण धवनने एका मुलाखतीत सांगितले की, समंथा शूटिंगदरम्यान बेशुद्ध पडली होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत असताना … Read more

आहार आणि व्यायामाचे आरोग्यासाठी महत्व.

आपल्या एकंदर आरोग्य मिळवण्याच्या प्रवासात अनेक दृष्टिकोन असून, ज्यामध्ये पोषण आणि व्यायाम हे दोन महत्त्वाचे गंभीर घटक आहेत. यातील प्रत्येक घटक स्वतंत्ररीत्या फायदेशीर असला, तरी या दोन्हीचा एकत्रित परिणाम जबरदस्त समन्वय निर्माण करून एकंदर वेल-बिइंग, जुनाट आजारांना दूर ठेवणे व जीवनाचा स्तर वाढवणे याना प्रोत्साहन देतो. एकत्रितपणे, हे (घटक) एकंदर आरोग्यासाठी, रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि … Read more

आरोग्य विषयक माहिती भाग : 3

आरोग्य माहिती : 1  प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणं पडू शकतं महागात, होतात अनेक गंभीर आरोग्य समस्या.. आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. आजच्या सगळ्यात फेमस फूड्सपैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. याच्या … Read more

शरीर व आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

शरीर व आरोग्याची काळजी कशी घ्यावी. दोन मिनिटं वेळ द्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार. कारण,आरोग्य हेच जीवन. अवयव व विकार १) पोट :- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही … Read more

तीळ गुळाचे आरोग्यासाठी असणारे महत्त्व

तीळ आणि गुळाचा 1 लाडू किंवा 20-25 ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने याचे अनेक मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात.हिवाळ्यातील तीळ-गुळ हे सुपरफूड मानले जाते. हिवाळा सुरु झाला की आपल्या शरीराला आपण उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिवाळ्यात ड्रायफ्रुट्स (dry fruits) खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे शरीर उबदार राहते. पण काजू-बदाम खाणे सगळ्यांनाच परवडणारे नसते. त्यामुळे … Read more

खजूर विषयी व इतर आरोग्य विषयक माहिती भाग 3 : डॉ प्रमोद धुमाळ

यालेखात खजूर खाण्याचे फायदे व इतर आरोग्य समस्या बद्दल जाणून घेऊया नियमितपणे धावण्याचा व्यायाम केल्यास नैराश्य (डिप्रेशन) नष्ट होते. नैराश्यावर धावणे हा औषधाइतकाच प्रभावी उपाय असल्याचे अॅमस्टरडॅम येथील व्ही.जे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या शास्त्रज्ञांनी १४१ वैफल्यग्रस्त रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या वेळी ४५ लोकांना नैराश्यविरोधी औषधे देण्यात आली, तर ९६ लोकांना … Read more

ड जीवनसत्त्वे व आरोग्य विषयक माहिती, भाग 2 : डॉ प्रमोद धुमाळ

आजच्या काळात सगळ्या ऐशआरामाच्या गोष्टी घरबसल्या मिळत आहेत. त्यासाठी कोठे उठून जायची गरज नाही. त्याचा परिणाम म्हणून विविध आजारांच्या रूपाने समोर येत आहे. (ड जीवनसत्त्वे) तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्ही दिवसेंदिवस तणाव आणि आजारपणाने घेरलेले असता. यामधून बाहेर निघण्यासाठी काही उपाय – चालणं अत्यंत सोपा व्यायाम आहे. यामुळे शरीराला जास्तीत जास्त फलदा होतो. कारण यामुळे शरीराच्या … Read more

अन्न कसे व कधी खावे : डॉ प्रमोद धुमाळ

आधुनिकतेमुळे जीवन खूप बदललं आहे. आपली जीवनशैलीही अनियमित झाली आहे. (अन्न कसे व कधी खावे) यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा पूर्णतः बदललेल्या आहेत. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, … Read more

“आरोग्य जपा” फिट है तो हिट है – डॉ प्रमोद धुमाळ

“आरोग्य जपा” फिट है तो हिट है’ हे मात्र अगदी खरंय. सर्वकाही शेवटी येतं ते आरोग्यावर च. म्हणून प्रत्येक व्यक्ती ने स्वतःचे आरोग्य चांगल्या प्रकारे जपलं पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींना आपल्या जीवनशैलीत अवश्य समाविष्ट करायला हवं. कारण छोट्या गोष्टींनी तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. या गोष्टी तुम्ही जीवनशैलीत समाविष्ट करून तणावमुक्त होऊ शकता. स्वतःची काळजी घेणं … Read more

फळे आणि फळांचे आरोग्यासाठी महत्त्व

फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते पण ते योग्य वेळी खाणेही महत्त्वाचे असते. फळे खाणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण ते चुकीच्या वेळी खाल्ले तर आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.   जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पपई, पॅशन फ्रूट, अननस, प्लम्स, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, पीच, सफरचंद खाऊ शकता. डाळिंब, आंबा, द्राक्षे, अंजीर, लीची, टरबूज खाणे टाळा.  फळांमधून आपल्या … Read more