चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर ताप आल्याचे निमित्त

अहेरी (जि. गडचिरोली): आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. अशिक्षित आई-वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. (चिमुकल्या दोघांचा मृतदेह) दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली. दोघांनीही बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. बाजीराव रमेश वेलादी (वय … Read more

कायदेशीर इच्छापत्र म्हणजे काय आणि कसे बनवावे?

मुकेश आणि लता यांनी गायलेले एक गाणे आहे, मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियो…’ किती चपखल आहेत. या गीताचे बोल. आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्यामागे काय होते, हे कोणालाच ठाऊक नाही. (इच्छापत्र) आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि अशा वेळेस कुटुंबीयांना सरकारी कागदपत्रे (इच्छापत्र) आणि … Read more