बारावीत 2 वेळा नापास, 250 रुपयांचा पगार; पण आज उभारली 1.3 लाख कोटी रुपयांची कंपनी

नापास व अयशस्वी माणूस च यशाची किंमत जाणतो. एकेकाळी 250 रुपयांवर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आज 1.3 लाख कोटी रुपयांची स्वत:ची कंपनी उभी केली आहे. मुरली डीवी (murali divi) असं या व्यक्तीचं नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. आयुष्यात कितीही संकटे आली तरी जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. अडचणी प्रत्येकालाच येतात, पण त्या अडचणींवर … Read more

पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा, पण त्याआधी आर्थिक साक्षर व्हा.

आयुष्यात पैशाचे योग्य (आर्थिक) नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. … Read more