उपवास व उपवासाचे फायदे- तोटे एकदा वाचाच
उपवास करणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला दिसतात. नवस केला आहे म्हणून, घराण्याची परंपरा आहे म्हणून अनेक जण आपल्याला सहन होत नसतानाही उपवास करतात, व स्वतःवर ताण ओढवून घेतात. काही लोक वर्षानुवर्षे भक्तीभावाने त्यांना जमतील तसे उपवास करत असतात, तर काही लोक उपवास हे कर्मकांड आहे असे समजून त्याची अवहेलना करतात, पण इंटरमिटंट फास्टिंग मात्र मनापासून … Read more