लैंगिक जाण आणि लहान मुले: समाजाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न
मुलांना ‘सेक्स’विषयी सांगण्याचे, योग्य ते मार्गदर्शन करण्याचे नेमके वय कोणते असा प्रश्न विचारला तर काही वाचकांना आश्चर्य वाटेल, काहींना अनावश्यक तर काही याविषयी उत्सुक असतील. ‘सेक्स’ हा विषय आपल्याकडे लज्जास्पद किंवा गोपनीय मानला जातो. लैंगिक आरोग्य, स्वच्छता, संमती, शारीरिक सीमा, वैयक्तिक स्पेस, सुदृढ नाते, लैंगिक संवेदनशीलता, लैंगिक ओळख आणि शारीरिक हक्क अशा विस्तृत अर्थाने आपण … Read more