Dengue डेंग्यू: लक्षणे निदान उपचार याविषयी माहिती
पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात (Dengue) डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. गत वर्षांमध्ये क्वचित डेंग्यूचे रुग्ण दगावलेही असल्यामुळे दहशतीचे वातावरण दिसते. या विषयी माहितीच्या अभावामुळे भीती जास्त असल्याचे जाणवते. भारतामध्ये १९६३ साली कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) डेंगूची पहिली मोठी साथ आली. डेंगू हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल प्रकारचा आजार आहे (Dengue … Read more