सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या अभिजीत चे शेतात नवनवे प्रयोग

अभिजीत पाटील, सिव्हिल इंजिनियर, तामिळनाडू आणि कर्नाटकची मक्तेदारी असलेल्या लाल आणि वेलची केळींचे यशस्वी उत्पादन करतात. त्यांनी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे सेंद्रिय पध्दतीने 30 एकरावर वेलची आणि 3 एकरावर लाल केळीची लागवड केली, नवे प्रयोग घडवून यश मिळवले.