प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना:महिलांना कसा मिळतो लाभ, संपूर्ण माहिती सविस्तर घ्या जाणून

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषण आहार मिळत नाही परिणामी गर्भवती … Read more