सिझेरियनचे मानवी जीवनावर होणारे परिणाम

लेखक म्हणतात की सध्या सिझेरियन बाळंतपणाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक संवेदना कमी होत आहेत आणि विविध आजारांचे प्रमाण वाढते आहे. काही पाश्चात्त्य देशांतील अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. भारतात सिझेरियन प्रमाणावर चर्चा आणि चिकित्सेची आवश्यकता आहे.