अन्न कसे व कधी खावे : डॉ प्रमोद धुमाळ

आधुनिकतेमुळे जीवन खूप बदललं आहे. आपली जीवनशैलीही अनियमित झाली आहे. (अन्न कसे व कधी खावे) यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा पूर्णतः बदललेल्या आहेत. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. नंतर पोट दुखणे, … Read more

आयुष्य जगण्याची कला शिकून घ्या

केसांची गळती थांबवायची असेल तर मोहोरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सोफ्ट होतात तसेच यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते.

मित्रांनो आयुष्य सुंदर आहे, पण गरज आहे त्याला आणखी छान बनवण्याची. यासाठी जाणून घ्या काही गोष्टी आत्मविश्वास शोधा : आपल्या प्रत्येक उणिवेजागी आपला आत्मविश्वास ठेवून पाहा. ज्या कामांची आपल्याला भीती वाटते, त्यात सुधारणा करण्यासाठी या वर्षी काही करा. संशयाच्या सवयीला व स्वतःला कमी लेखण्याच्या विचारालाकायमचा गुड बाय करा. विनाकारण बलिदान करणे सोडा :(Don’t sacrifice unnecessarily) … Read more

फळे आणि फळांचे आरोग्यासाठी महत्त्व

फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते पण ते योग्य वेळी खाणेही महत्त्वाचे असते. फळे खाणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण ते चुकीच्या वेळी खाल्ले तर आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.   जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पपई, पॅशन फ्रूट, अननस, प्लम्स, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, पीच, सफरचंद खाऊ शकता. डाळिंब, आंबा, द्राक्षे, अंजीर, लीची, टरबूज खाणे टाळा.  फळांमधून आपल्या … Read more

थायरॉईड ग्रंथीच्या आजाराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

थायरॉईड ग्रंथी आपल्या घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथी देखील आपली चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते.थायरॉइड भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत. … Read more