केशरशेती करून महिन्याला कमवतात इतक्या लाखांचा नफा…

केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा… इंजिनिअर म्हणून 30 वर्षे केलं काम, आता घरातल्या छोट्या खोलीत केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा… एखाद्याला फक्त वीज बिल भरावे लागते, ज्याचा खर्च महिन्याला सुमारे 4,500 रुपये असतो आणि मजुरीचा खर्च, वर्षाला 8,000 रुपये असतो. आज याच इंजिनिअर च्या यशाची यशोगाथा जाणून घेऊया केशर म्हटलं की … Read more

आरोग्य विषयक माहिती भाग : 3

आरोग्य माहिती : 1  प्रमाणापेक्षा जास्त पिझ्झा खाणं पडू शकतं महागात, होतात अनेक गंभीर आरोग्य समस्या.. आजकाल पिझ्झा खाण्याची क्रेझ खूपच वाढली आहे. आजच्या सगळ्यात फेमस फूड्सपैकी एक म्हणजे पिझ्झा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. पिझ्झा एक इटालियन फूड आहे, पण जगभरात त्याला आवडीने खाल्लं जातं. पण याचं जास्त सेवन करणंही महागात पडू शकतं. याच्या … Read more

Tips for personal growth

Tips for personal growth

Priceless Tips for Personal Growth,  1. Be more sensitive to others’ feelings. Develop the ability to manage both your own emotions and understand the emotions of people around you. 2. Stop asking people and become a giver. Takers tend to be self-focused, evaluating what other people can offer them, while givers are other-focused, paying more … Read more

शरीर व आरोग्याची काळजी कशी घ्यावी.

शरीर व आरोग्याची काळजी कशी घ्यावी. दोन मिनिटं वेळ द्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार. कारण,आरोग्य हेच जीवन. अवयव व विकार १) पोट :- केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही. ३) पित्ताशय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही … Read more

मुळव्याध म्हणजे काय? कारणे लक्षणे आणि उपाय

मुळव्याध हा सध्या एक गंभीर आजार बनू लागला आहे.पाइल्स (Piles) हा एक सामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. हा रोग गुदाशय आणि गुद्द्वाराला प्रभावित करतो. जर मूळव्याध होण्याची कारणं जाणून घ्यायची झाली तर हा सहसा बद्धकोष्ठतेमुळे (constipation) होणारा आजार आहे. 10 पैकी 3 ते 4 लोकांना मुळव्याधाचा त्रास … Read more

आयुष्य बदलवणारे विचार भाग: १

मित्रांनो, आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्ती जवळ काही विचार असतात त्या विचारांच्या अनुषंगाने तो निर्णय घेऊन जगत असतो. हे विचार जर खूप उदात्त आणि छान असतील तर नक्कीच कोणाचेही आयुष्य सुंदर होऊ शकते. अश्याच काही विचारांची पर्वणी आपल्या ला इथे देत आहोत, इथे दिलेले विचार तुम्ही व्हाट्सप्प स्टेटस किंवा social मीडिया वर copy paste करून … Read more

Dengue डेंग्यू: लक्षणे निदान उपचार याविषयी माहिती

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात (Dengue) डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो.  गत वर्षांमध्ये क्वचित डेंग्यूचे रुग्ण दगावलेही असल्यामुळे दहशतीचे वातावरण दिसते. या विषयी माहितीच्या अभावामुळे भीती जास्त असल्याचे जाणवते.  भारतामध्ये १९६३ साली कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) डेंगूची पहिली मोठी साथ आली. डेंगू हा विषाणूजन्य म्हणजेच व्हायरल प्रकारचा आजार आहे (Dengue … Read more

पपई चे आरोग्यासाठी चे फायदे

आज जाणून घेऊया : आहारात पपई चे महत्त्व व लहान मुलांना पाय दुमडून कधीही बसवू नये? आरोग्य हे पूर्णतः आपल्या आहार-विहारावर अवलंबून असतं. म्हणजे आपलं आरोग्य हे आरोग्यदायी सवयींवर शंभर टाके अवलंबून आहे. म्हणूनच अधिकाधिक आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी आपली दिनचर्या व्यवस्थित ठरवणं व तिचा अवलंब करणं गरजेचं आहे. आपल्या आहारात आरोग्यदायी … Read more

खजूर विषयी व इतर आरोग्य विषयक माहिती भाग 3 : डॉ प्रमोद धुमाळ

यालेखात खजूर खाण्याचे फायदे व इतर आरोग्य समस्या बद्दल जाणून घेऊया नियमितपणे धावण्याचा व्यायाम केल्यास नैराश्य (डिप्रेशन) नष्ट होते. नैराश्यावर धावणे हा औषधाइतकाच प्रभावी उपाय असल्याचे अॅमस्टरडॅम येथील व्ही.जे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या शास्त्रज्ञांनी १४१ वैफल्यग्रस्त रुग्णांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या वेळी ४५ लोकांना नैराश्यविरोधी औषधे देण्यात आली, तर ९६ लोकांना … Read more

ड जीवनसत्त्वे व आरोग्य विषयक माहिती, भाग 2 : डॉ प्रमोद धुमाळ

आजच्या काळात सगळ्या ऐशआरामाच्या गोष्टी घरबसल्या मिळत आहेत. त्यासाठी कोठे उठून जायची गरज नाही. त्याचा परिणाम म्हणून विविध आजारांच्या रूपाने समोर येत आहे. (ड जीवनसत्त्वे) तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तुम्ही दिवसेंदिवस तणाव आणि आजारपणाने घेरलेले असता. यामधून बाहेर निघण्यासाठी काही उपाय – चालणं अत्यंत सोपा व्यायाम आहे. यामुळे शरीराला जास्तीत जास्त फलदा होतो. कारण यामुळे शरीराच्या … Read more