फळे आणि फळांचे आरोग्यासाठी महत्त्व

फळे खाणे आरोग्यासाठी चांगले असते पण ते योग्य वेळी खाणेही महत्त्वाचे असते. फळे खाणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. पण ते चुकीच्या वेळी खाल्ले तर आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.   जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही पपई, पॅशन फ्रूट, अननस, प्लम्स, रास्पबेरी, नाशपाती, स्ट्रॉबेरी, पीच, सफरचंद खाऊ शकता. डाळिंब, आंबा, द्राक्षे, अंजीर, लीची, टरबूज खाणे टाळा.  फळांमधून आपल्या … Read more

दातांची काळजी कशी घ्यावी?

आपल्या आरोग्यामध्ये दात किंवा हिरड्यांचे महत्त्व खूप असते. आपल्या आरोग्याची ओळख आपल्या दातांच्या स्थितीवरूनही ठरवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे. दात आहेत म्हणून आपल्याला खाता येते. पदार्थाचे तुकडे करणे आणि चर्वण करणे ही दातांची मुख्य जबाबदारी. आपल्या आरोग्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी बहुसंख्य लोक तिकडे दुर्लक्ष करतात. दंततज्ज्ञांकडे जाणे शक्यतो टाळले जाते. नियमित आरोग्य … Read more

ताक पिण्याचे फायदे: वाचा सविस्तर

ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे | म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत … Read more

संपुर्ण आरोग्य ज्ञानाची थोडक्यात माहिती

आरोग्य प्रश्न : लहान मुलांची पाठ का दुखते?विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी उपाययोजना केल्याचा दावा शिक्षण विभाग करत असला तरी मुलांच्या खांद्यावरचे ओझे कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्यामुळे फुगलेल्या दप्तराच्या ओझ्याने पाठदुखीची समस्या वाढली आहे. लहान मुलांची पाठ का दुखते?स्कूलबॅगचे ओझे कितीही उपाययोजना केल्या तरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी … Read more