अनवाणी का चालायचे? benefits of walking barefoot
आज मी आरोग्यासाठी कोणतीही औषधपद्धती, आहाराचे नियम इत्यादी न सांगता जुनाट आजारांसाठी सर्वांत सोपा, आर्थिक खर्च न लागणारा उपाय सांगणार आहे, तो म्हणजे अनवाणी पायाने जमिनीवर चालणे. या इंग्रजीत वैद्यकीय भाषेमध्ये earthing किंवा grounding म्हणतात. यामुळे तुमचे जुनाट आजार बरे होण्यास मदत होऊ शकते. कसे ते थोडक्यात समजून घेऊया. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील एक वायर जमिनीमध्ये … Read more