पैशाला पैसा लावावा, पैशाने पैसा वाढवावा, पण त्याआधी आर्थिक साक्षर व्हा.

आयुष्यात पैशाचे योग्य (आर्थिक) नियोजन नसल्यावर समाजात घडणाऱ्या घटना पहा. मुलगी लग्नाला आली, पैसे नाहीत. मग मित्रांकडे, पाहुण्यांकडे हात पसरतो, जमीन विकतो, कर्ज काढतो, सावकाराकडून पैसे घेतो. अचानक आजारी पडला, अपघात झाला, दवाखान्याचा मोठा खर्च, पैसे नाहीत, काय करायचे? उसने पैसे मागा, जमीन विका, दागिने गहाण टाका. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, कर्ज काढा, जमीन विका. … Read more

हातात पैसा टिकत नाही? मग ‘हे’ उपाय करून बघा; म्हणजे पैसा टिकेलही आणि वाढेलही!

हातात पैसे टिकत नाही

हातात पैसे टिकत नाही. नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील असे वागणे ठेवा.