थायरॉईड ग्रंथीच्या आजाराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी
थायरॉईड ग्रंथी आपल्या घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथी देखील आपली चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते.थायरॉइड भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत. … Read more