आयुष्याला चक्रावून टाकणारी चक्कर येणे
व्हर्टिगोच्या (चक्कर येणे) रुग्णांची संख्या हल्ली वाढत आहे. प्राथमिक लक्षणे आणि प्रकार : ● आपल्या चालताना मध्येच आजूबाजूला गरगरणे. ● एका जागी उभे असताना अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन गरगरणे. ● तोल जात असल्याची भावना निर्माण होणे. ● झोपल्यावर पाठीवरून कुशीवर होताना पडत असल्याचा भास होणे. ● खाली वाकले असता डोके एकदम हलल्यासारखे होणे. ● बसलेल्या … Read more