सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या अभिजीत चे शेतात नवनवे प्रयोग

अभिजीत पाटील, सिव्हिल इंजिनियर, तामिळनाडू आणि कर्नाटकची मक्तेदारी असलेल्या लाल आणि वेलची केळींचे यशस्वी उत्पादन करतात. त्यांनी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे सेंद्रिय पध्दतीने 30 एकरावर वेलची आणि 3 एकरावर लाल केळीची लागवड केली, नवे प्रयोग घडवून यश मिळवले.

आपण ज्यावर आपले लक्ष फोकस करतो तेच आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवते.

योग्य फोकस करून यश नक्की मिळवता येते. आजच्या वेगवान जगात, आपल्या सभोवतालच्या गोंगाटात आणि विचलितांमध्ये हरवून जाणे सोपे आहे. आपल्यासाठी तो मार्ग योग्य आहे की नाही याचा विचार न करता आपण अनेकदा समाजाने ठरवलेल्या डीफॉल्ट मार्गाचे अनुसरण करतो. आर्ट ऑफ फोकस हा अर्थ शोधण्यासाठी, स्वत:ला नव्याने शोधण्यासाठी आणि तुमचे आदर्श भविष्य निर्माण करण्यासाठी विचार करायला … Read more

बारावीत 2 वेळा नापास, 250 रुपयांचा पगार; पण आज उभारली 1.3 लाख कोटी रुपयांची कंपनी

नापास व अयशस्वी माणूस च यशाची किंमत जाणतो. एकेकाळी 250 रुपयांवर नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आज 1.3 लाख कोटी रुपयांची स्वत:ची कंपनी उभी केली आहे. मुरली डीवी (murali divi) असं या व्यक्तीचं नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा. आयुष्यात कितीही संकटे आली तरी जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो. अडचणी प्रत्येकालाच येतात, पण त्या अडचणींवर … Read more

चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर ताप आल्याचे निमित्त

अहेरी (जि. गडचिरोली): आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. अशिक्षित आई-वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे नेले अन् तेथेच घात झाला. (चिमुकल्या दोघांचा मृतदेह) दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली. दोघांनीही बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर जन्मदात्यांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला. अखेर मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. बाजीराव रमेश वेलादी (वय … Read more

केशरशेती करून महिन्याला कमवतात इतक्या लाखांचा नफा…

केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा… इंजिनिअर म्हणून 30 वर्षे केलं काम, आता घरातल्या छोट्या खोलीत केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा… एखाद्याला फक्त वीज बिल भरावे लागते, ज्याचा खर्च महिन्याला सुमारे 4,500 रुपये असतो आणि मजुरीचा खर्च, वर्षाला 8,000 रुपये असतो. आज याच इंजिनिअर च्या यशाची यशोगाथा जाणून घेऊया केशर म्हटलं की … Read more

सायकलवरून सुरु झालेला निरमा वॉशिंग पावडरच्या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं

सायकलवरून सुरु झालेला निरमा वॉशिंग पावडरच्या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं.. आज त्याच निरमा पाऊडरची यशोगाथा..  आजही कपडे धुण्यासाठी घराघरामध्ये डिटर्जंट पावडरचा वापर केला जातो. आजा बाजारामध्ये विविध ब्रॅण्डच्या डिटर्डंट पावडर उपलब्ध आहेत. मात्र एक काळ असा होता की भारतातील बाजारात डिटर्जंट पावडर म्हणजे केवळ एकच नाव लोकप्रिय होत आणि ते म्हणजे निरमा.  आज बाजारातून निरमा … Read more

आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे, हुकमीचंद चोरडिया!

आयुष्यात  कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे, हुकमीचंद चोरडिया! अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रॅण्ड उभारला ही त्याचीच गोष्ट…’प्रविण मसाले’ ची यशोगाथा.. गोष्ट आहे १९५० च्या दशकातली. पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड भरपूर … Read more

आजनंतर, इतिहास ‘दंतहीन’ माणसाला धैर्याचे स्मारक म्हणून लक्षात ठेवेल.

ध्येयावरील अतुलनीय विश्वासाने आपण इतिहास बदलू शकतो. “1980 मध्ये, रिचर्ड नावाच्या माणसाने आपला टेलिव्हिजन चालू केला आणि रोमानियाच्या एका महिला खेळाडूला टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर $ 40,000 चा धनादेश प्राप्त करताना पाहिले.हे संपूर्ण दृश्य रिचर्डला धक्का देण्यासाठी पुरेसे होते. हे त्याच्या वार्षिक पगारापेक्षा कितीतरी जास्त होते. काही वर्षातच, त्याने ठरवले की त्याच्या तरुण मुली देखील टेनिस … Read more

गॅसलायटिंग चा आणखी एक बळी

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका विवाहित डॉक्टर तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेत प्रामुख्यानं दिसतं ते गॅसलायटिंग.  – मी आत्ता घरी आल्यावर बागेतला नळ चालू केला.. तुला नळाचा आवाज ऐकू आला असा भास झाला असेल…  – कोणाला फोन केला होतास? – तुझा भाऊ सारखा कशाला येतो? – हे झगमगीत कपडे आत्ता घालायला हवेच होते का? – … Read more