एवढ्या भयंकर गोष्टीबद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे.
जागरूकता का महत्वाची? एक स्त्री लहान बाळाला घेऊन धावत येते. सोबत आरडा ओरडा करत रडणारी एखाददुसरी बाई आणि एखादा पुरुष असतो. साधारणपणे पहाटे पाच ते सकाळी आठच्या दरम्यानची वेळ असते. एखाद दोन दिवसाआड अशी केस दवाखान्यात येतेच. सगळ्या केसमध्ये कमीजास्त प्रमाणात घटनाक्रम सारखाच असतो. बाळाचं वय साधारणपणे सहा महिन्यांच्या आत असतं, थोडंफार कमी जास्त! कुटुंब … Read more