थायरॉईड ग्रंथीच्या आजाराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी

थायरॉईड ग्रंथी आपल्या घशाच्या भागात असते आणि ती खूप लहान असते. पण, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि अनेक आजारांपासून संरक्षण करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. थायरॉईड ग्रंथी देखील आपली चयापचय प्रणाली योग्य राखण्यात मोठी भूमिका बजावते.थायरॉइड भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत. … Read more

आयुष्य सुंदर बनवणारे काही अनमोल नियम

आयुष्य जगत असताना या नियमाचे अवश्य पालन करा. १. क्रेडिट कार्ड ही एक तात्पुरती सोय असते. ही सोय गृहीत धरली आणि पैसे भरण्यात दिरंगाई झाली, तर व्याजाचा बोजा पार द.सा.द.शे. ४५% पर्यवही वाढू शकतो. आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणे वेगळे; पण गरज नसताना क्रेडिट कार्ड वापरू नये. अशा पद्धतीने क्रेडिट कार्डचा वापर करणे चुकीचे … Read more

कायदेशीर इच्छापत्र म्हणजे काय आणि कसे बनवावे?

मुकेश आणि लता यांनी गायलेले एक गाणे आहे, मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियो…’ किती चपखल आहेत. या गीताचे बोल. आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्यामागे काय होते, हे कोणालाच ठाऊक नाही. (इच्छापत्र) आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि अशा वेळेस कुटुंबीयांना सरकारी कागदपत्रे (इच्छापत्र) आणि … Read more

आयुष्याला चक्रावून टाकणारी चक्कर येणे

व्हर्टिगोच्या (चक्कर येणे) रुग्णांची संख्या हल्ली वाढत आहे. प्राथमिक लक्षणे आणि प्रकार :  ● आपल्या चालताना मध्येच आजूबाजूला गरगरणे.  ● एका जागी उभे असताना अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन गरगरणे.   ● तोल जात असल्याची भावना निर्माण होणे.  ● झोपल्यावर पाठीवरून कुशीवर होताना पडत असल्याचा भास होणे.  ● खाली वाकले असता डोके एकदम हलल्यासारखे होणे. ● बसलेल्या … Read more

लैंगिक जाण आणि लहान मुले: समाजाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न

मुलांना ‘सेक्स’विषयी सांगण्याचे,  योग्य ते मार्गदर्शन करण्याचे नेमके वय कोणते असा प्रश्न विचारला तर काही  वाचकांना आश्चर्य वाटेल, काहींना अनावश्यक तर काही याविषयी उत्सुक असतील. ‘सेक्स’ हा विषय आपल्याकडे लज्जास्पद किंवा गोपनीय मानला जातो. लैंगिक आरोग्य, स्वच्छता, संमती, शारीरिक सीमा, वैयक्तिक स्पेस, सुदृढ नाते, लैंगिक संवेदनशीलता, लैंगिक ओळख आणि शारीरिक हक्क अशा विस्तृत अर्थाने आपण … Read more

ताक पिण्याचे फायदे: वाचा सविस्तर

ताक अखिल भारतीयांचे आवडते पेय. दह्याचे मंथन केल्यावर त्यामधील स्नेह (लोणी) वेगळे करून त्यात एक चतुर्थांश किंवा अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळल्यानंतर चवीला जो गोड-आंबट व तुरट द्रवपदार्थ तयार होतो, त्याला ‘ताक’ (संस्कृतमध्ये ‘तक्र’) म्हणतात. ताक हे बहुगुणी असून आरोग्यासाठी उत्तम असल्याचे | म्हटले जाते. ‘तक्रं शक्रस्य दुर्लभं’ अर्थात इंद्रालाही दुर्लभ असे पृथ्वीवरचे अमृत या शब्दांत … Read more