प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना:महिलांना कसा मिळतो लाभ, संपूर्ण माहिती सविस्तर घ्या जाणून

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची योजना आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: आपल्या देशातील बहुसंख्य गरीब महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोल-मजुरी करावी लागते त्यामुळे अशा दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना त्या गर्भवती असताना गरोदरपणात अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषण आहार मिळत नाही परिणामी गर्भवती … Read more

फायद्याचं ‘आभा’ हेल्थ कार्ड: रुग्णांसाठी आरोग्यवरदान ऑनलाईन ABHA कार्ड कसे काढणार; जाणून घ्या सविस्तर

फायद्याचे आभा कार्ड

आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा कार्ड) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, … Read more

आरोग्यविषयक माहिती व ज्ञान (साखर) भाग 2 : डॉ शंकर गांधिले

रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा कमी होणे, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.

रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा कमी होणे, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी नुकसानकारक असतात.

संपुर्ण आरोग्य ज्ञानाची थोडक्यात माहिती

आरोग्य प्रश्न : लहान मुलांची पाठ का दुखते?विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी उपाययोजना केल्याचा दावा शिक्षण विभाग करत असला तरी मुलांच्या खांद्यावरचे ओझे कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्यामुळे फुगलेल्या दप्तराच्या ओझ्याने पाठदुखीची समस्या वाढली आहे. लहान मुलांची पाठ का दुखते?स्कूलबॅगचे ओझे कितीही उपाययोजना केल्या तरी मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी … Read more

प्रसूतीनंतर नुकतेच बाळ झालेल्या आईने घ्यावयाची काळजी

प्रसूतीनंतर नुकतेच बाळ झालेल्या आईने घ्यावयाची काळजी

प्रसूतीनंतर नुकतेच बाळ झालेल्या आईने घ्यावयाची काळजी

Mobile Addiction सोडवण्यासाठी काही खास टिप्स

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या अनुषंगाने वाढत्या मोबाईल व्यसनांबाबत (Mobile Addiction) जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. मोबाईलच्या नादान मन भरकटले आवर कसं घालावं. आपल्या सर्वांना माहित आहे की, आजकाल मोबाईल मानवाचा अविभाज्य घटक बनला आहे. मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. सोयीपेक्षा हा मोबाइल आपलं जगणंच हैराण करुन सोडताना दिसतोय. लहानांना (Mobile … Read more